top of page
Kaustubh Savatkar

About The Blog

नेणिवेतल्या आठवणी, जाणिवेतलं आयुष्य...

कधी कधी आठवणींतून हा ब्लॉग लिहिण्याच्या प्रक्रियेला प्रवाहात आणण्यासाठीचा माझा बारीकसा प्रयत्न आहे. आयुष्यात येणारे विविध अनुभव कलात्मक पद्धतीने मांडण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. ही वाट चालताना केलेली मजा-मस्ती, भोगलेलं आनंद-दुःख, आणि भरभरून जगणारी माणसं आहेत. वास्तव Vs कल्पना यांचा सरमिसळीचा खेळ आहे.


I have lived some of the best memories and experiences in my life. I think everyone does in their own way. आपल्याला आलेल्या अनुभवांतून आपली जडण-घडण होते, स्वभावाचे कंगोरे दिसू लागतात, आपली जगण्याची स्वतंत्र शैली तयार होते. काही अनुभव सम-सामायिक असू शकतात; काही पूर्णपणे विशिष्ट माणूसकेंद्री. ते स्वतंत्रपणे मांडणं, Sharing them with the world could make oneself vulnerable, courageous and beautiful.


During my journey as a traveller and student of life, I rejoiced in bagging a few personal stories involving certain places, delicious food I have had enjoyed, People I met and celebrated for their contribution to my life, beautiful cinemas and soulful Music I adore made me who I am today. यात चूक-बरोबर, योग्य-अयोग्य काहीच नाही. आहे तर काही गोष्टी, काही कहाण्या.

जगताना लागणाऱ्या माणूसपणाच्या...  

About: About
bottom of page