वैशाखाच्या एका तप्त रात्री, महालाच्या गवाक्षात सिद्धार्थ येउन उभा राहिला होता... कपिलवस्तू जणू काही पेंगूळलं होतं... उत्तरेकडील शिवालिकाच्या टेकड्यांमधून धावत खाली येणाऱ्या असंख्य झऱ्या-ओहोळांचा आवाज दुरवरून ऐकू येत होता... वारा अजिबातच वाहत नव्हता... एखादी झुळूक यावी नि अंगभर होणाऱ्या देहाची काहिली शमावी असं त्याला खूप वाटत राहिलं... राजवाड्यातल्या उद्यानामधल्या फुलांचा हलके हलके घमघमाट येत राहिला... दिव्यांच्या प्रकाशात त्याची पाठच न सोडणारी त्याची भव्य सावली दालनात पडली होती...
सखा...
Updated: Oct 12, 2021
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.