अबिश मॅथ्यू आणि कुणाल कामराचा "deconstruction of humour" चा एक video, YouTube वर पाहिला, ज्यात कुणालच्या patriotism and governance च्या set चं deconstruction होतं... Video च्या शेवटाला कुणाल म्हणतो की, 4 वेगवेगळ्या era चे 4 आयआयटीयन आपले prime minister हवेत एकाच वेळी... (इथे आयआयटीयन म्हणजे शिक्षित या अर्थाने) decentralization of powers असलंच पाहिजे हे एका comedian कडून किती सहजपणे येतं.. एक वेगळी thought process बघायला मिळाली...
Deriving from Humour...
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.