top of page
Writer's pictureKaustubh Savatkar

I love you...

तू असं म्हटलीस न, "मी तुला प्रेम नाही देऊ शकणार."... म्हणजे माझं प्रेम अयशस्वी ठरलं असं म्हणायचं का?... मी नाही म्हणणार असं... मुळात तुला हेच म्हणायचं आहे ना की commitment नाही देऊ शकणार... अन ते स्वीकारायला मला जमेल... अर्थात खूप दुखेलही म्हणा... अन कुठेतरी मी तुझा निर्णय बदलण्याची वाट सुद्धा पाहीन... पण म्हणून का मी प्रेमात नापास होत नाही... मध्यंतरी एका वर्तमानपत्रातला लेख वाचला... प्रेमभंगातून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्यांच्या भावनांबद्दलचा हळवा लेख होता तो... वाचून खूप sad च वाटलं... मनाशी विचार आला, "साला, हा तर व्यवहार आहे... सौदा झाला तर profit, लग्न करण्याची सोय, पोरं जन्माला घालता येऊ शकणं अन सौदा फिस्कटला तर No u-turn, life का the end..." हाहाहा... मज्जाय...

Want to read more?

Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.

12 views0 comments

Recent Posts

See All

आठवणींचा कोरोना...

काही बोलू वाटेना, करू वाटेना म्हणून छातीत उमटणारी कळ काय थांबते का?...टोचत राहणारी अखंड आठवण... आपणच कमिटमेंटच्या हातोड्याने घट्ट ठोकून...

हिंदोळा...

आज उशीरा उठलो आणि दुपारभर झोपून ही होतो... अगदी रात्री 8-8:30 ला जाग आली मग बाहेर येऊन बसलो... काय काय विचार येऊन गेले नुसते... आजकाल खूप...

bottom of page