आज उशीरा उठलो आणि दुपारभर झोपून ही होतो... अगदी रात्री 8-8:30 ला जाग आली मग बाहेर येऊन बसलो... काय काय विचार येऊन गेले नुसते... आजकाल खूप थकवा जाणवतो... Persistent, chronic थकवा... आणि हा थकवा म्हणजे काहीतरी करून दाखवण्याच्या सततच्या प्रयत्नाचा आहे... सतत आपली worth prove करत रहा.. Validation मिळवा... थोडा वेळ tiktok वरचे video पहात होतो... वाटलं सतत इतकं engage रहावं, स्मायली video बनवावेत, swag दाखवावा, फ्लेक्स करत रहावं... इतकं कुठून येतं सगळं? आणि रोज नवा content.. रोज त्याच्यावरच्या comments...
हिंदोळा...
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.