आज तू माझ्या शहरातून पुढच्या प्रवासाला निघून गेलीस... मागे हा असा चिंब पाउस ठेऊन... आलीस ती ही किती वेगाने... अन आता बाहेर संथ धार लागली आहे... माझ्या तना-मनावर हा हळवा ओलावा ठेऊन गेलीस... तुझ्या येण्याने पुन्हा पाउस माझ्या आयुष्यात आला... आता तू ही लवकर ये....
पावसा परतून ये...
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.