खरं म्हणजे, "तू फक्त माझीच होऊन रहा...“ असं म्हणण्यात काय अर्थ आहे?... तू माझी झालीस की, तुझी तू राहत नाहीस... तू मला माझ्या expectations आणि priorities प्रमाणे होऊन दाखवण्याचा प्रयत्न करायला लागतेस... मला ते नकोय... तू फक्त 'तूच‘ रहा... कारण त्यात माझं 'मी’ असणं आहे... त्यात 'मी' उमलण्याची ताकद आहे... तू माझीच झालीस तर मला अजून मोकळं कसं बरं होता येईल...? साहजिक मिळालेल्या गोष्टीपेक्षा थोडं थांबून, प्रसंगी संघर्ष करून मिळवण्याची इच्छा अन् ती गोष्ट मिळवल्याचं समाधान जास्त मोलाचं नाही का...?
'माझी' हो...
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.