रंगनाथ पठारे यांची "सातपाटील कुलवृत्तांत" माझी काल वाचून पूर्ण झाली... ही सलग वाचण्याऐवजी मी वेळ मिळेल तशी तुकड्या तुकड्यात वाचली हे खूप लागून राहिलंय मनाला... खरं म्हणजे कविता ननवरे ताईंनी खूप डिटेल मध्ये त्याचं एक प्रकारे परीक्षण लिहीलंय... कादंबरी वाचत असताना मधल्या काळात मी ते तीनचारदा वाचलं होतं... कादंबरी पूर्ण झाल्यानंतर जो फील उरतो त्याला मी चहा गाळताना आपण जे असतो त्याची उपमा देईन... म्हणजे तरतरी येणारं, गरमागरम आपणच निवांत पिणार आहोत, ते आपल्याच कपात ओतलं गेलेलं आहे.. तरीही चहागाळणीत सगळा रस अजूनही अडकून पडला आहे अशी आपली गत होते... म्हणजे निदान माझी तरी झाली...
सातपाटील कुलवृत्तांत...
Updated: Oct 12, 2021
Want to read more?
Subscribe to kadhikadhiaathwanintun.com to keep reading this exclusive post.