top of page
Writer's pictureKaustubh Savatkar

समष्टीचा नामदेव...

नामदेव ढसाळ आता आपल्यात राहिले नाहीत... म्हणजे नेमकं काय गमावलं आपण?... आंबेडकरी चळवळीने?... मराठी साहित्य विश्वाने?... एक कार्यकर्ता, एक कवी कि एक पॅन्थर?... नामदेव ढसाळला जाणून घ्यायचं असेल तर "गोलपिठा" वाचावा लागेल पुन्हा एकदा... पण गोलपिठाच का फक्त?... "मूर्ख म्हातार्याने डोंगर हलविले", "तुही यत्ता कंची?", "हाडकी हाडवळा"... आणि मलिका अमर शेख यांचं "मला उध्वस्त व्हायचंय" तर नक्कीच... कदाचित नामदेव नव्याने उमगेल... कामाठीपुऱ्याचा नामदेव, पॅन्थरचा नामदेव, प्रियकर नामदेव, संवेदनशील नामदेव, कवी नामदेव...यातून उरलेला समष्टीचा नामदेव...!

 

Recent Posts

See All

Women's Day...

आज फेसबुकवरच्या बर्‍याचश्या पोस्ट वाचल्यानंतर एक प्रकर्षाने जाणवलं की काही वर्षांपूर्वी 'महिला दिना'निमित्त असणारा sexual liberation...

श्रद्धा आणि उन्माद...

माझ्या एका मित्राचं स्टेटस वाचून मी जाम हबकून गेलो आहे. त्याने दहीहंडीच्या दरम्यान होणाऱ्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नाराजी व्यक्त...

Educate, Organise, Agitate...

बाबासाहेबांनी सांगितलेल्या ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ ह्या मंत्राची माझ्यावर विशेष मोहिनी पडलेली आहे. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे अन...

Commentaires


bottom of page